🔴 ग्रामपंचाय दहिगांव खुर्द मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. घोषवाक्य – “प्रगतीची नवी दिशा, डिजिटल गाव आमचा ठसा.” आजचा सुविचार/पंचायत संदेश – “ज्ञान हे सर्वात मोठे धन आहे, कारण ते तुमच्याकडून कोणीही चोरू शकत नाही.”🔴 🔴 ​📢​📢​📢 महत्वाची सूचना/घोषणा/flagship प्रोग्राम : ग्रामपंचायत कर भरण्याची मुदत ३१ डिसेंबर पर्यंत आहे.३१ डिसेंबर नंतर करत ५०% सवलत मिळणार नाही.
0%
समृद्ध पंचायत प्रगती

नवोन्मेशी कल्पना /चित्रफित दालन

🔴 ​📢​📢​📢 महत्वाची ताज्या बातम्या व अद्यवेतन :

दहिगांव खुर्द : प्रगती आणि परंपरा

ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती
“शहणूर नदीच्या खोऱ्यात वसलेले आणि निसर्गसंपन्न परिसर लाभलेले ‘दहिगांव खुर्द’ हे गाव आपल्या कष्टाळू ग्रामस्थ आणि सामाजिक एकोप्यासाठी ओळखले जाते. गावाची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.”
🌍गाव रचना व निसर्ग
  • भौगोलिक स्थान: दहिगांव खुर्द हे गाव अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एक महत्त्वाचे गाव असून, येथील परिसर हिरवागार आणि प्रसन्न आहे.
  • दळणवळण: गावातील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे असून, मुख्य शहराशी जोडणारे रस्ते डांबरीकरणाने सुसज्ज आहेत.
  • पाणी व्यवस्थापन: पिण्याच्या पाण्यासाठी गावातील विहिरी आणि जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचे काम प्रभावीपणे राबवले जात आहे.
📚शिक्षण व ग्रामविकास
  • शाळा: गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून, डिजिटल शिक्षणाद्वारे मुलांच्या गुणवत्तेवर भर दिला जातो.
  • स्वच्छता: ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान’ अंतर्गत गाव नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ग्रामस्थ पुढाकार घेतात.
  • आरोग्य सेवा: गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची सुविधा उपलब्ध असून, लसीकरण व आरोग्य शिबिरांचे नियमित आयोजन केले जाते.
🛕धार्मिक व उत्सव
  • श्रद्धास्थान: गावातील प्राचीन हनुमान मंदिर (मारोती महाराज) आणि महादेव मंदिर ही ग्रामस्थांची प्रमुख श्रद्धास्थाने आहेत.
  • सण-उत्सव: गावात हनुमान जयंती, अखंड हरिनाम सप्ताह आणि बैलपोळा हे सण मोठ्या उत्साहाने आणि पारंपारिक पद्धतीने साजरे होतात.
  • सामाजिक कार्य: सार्वजनिक कार्यक्रमांतून गावात एकोपा जपला जातो, तसेच तरुणांचा गणेशोत्सवात सक्रिय सहभाग असतो.
🌾शेती व अर्थकारण
  • कृषी व्यवस्था: गावाची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर आधारित आहे. येथील जमीन सुपीक काळी कसदार आहे.
  • प्रमुख पिके: कपाशी (पांढरे सोने), सोयाबीन आणि तूर ही खरीपातील मुख्य पिके आहेत. रब्बी हंगामात हरभरा व गहू घेतला जातो.
  • सिंचन: शेतकरी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाचा वापर करून कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

छायाचित्र दालन

images ब
previous arrow
next arrow
Untitled
previous arrow
next arrow

महाराष्ट्र राज्यातील मुख्य मंत्रिमंडळ

मा.श्री.आचार्य देवव्रत
राज्यपाल महाराष्ट्र राज्य
मा.श्री.देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
मा.श्री.एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
मा.श्री.अजित पवार
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
मा.श्री जयकुमार गोरे
ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य
मा.श्री. योगेश कदम
राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग महाराष्ट्र राज्य

जिल्हा प्रशासन

मा.श्री. बळवंत वानखेडे
खासदार अमरावती जिल्हा
मा.श्री. आशिष येरेकर, (भा.प्र.से.)
जिल्हाधिकारी अमरावती
मा.संजीता मोहपात्रा
मुख्यकार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद,अमरावती 

मा. बाळासाहेब बायस
उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत विभाग

जिल्हा परिषद,अमरावती 

तालुका प्रशासन

मा.गजानन लवटे
आमदार दर्यापूर-अंजनगाव सुर्जी तालुका जि.अमरावती
मा.सौ.पुष्पा सोळंके
तहसीलदार अंजनगाव सुर्जी जि.अमरावती
मा.सौ.कल्पना जायभाये
गटविकास अधिकारी

पं.स.अंजनगाव सुर्जी जि.अमरावती 

मा.श्री.रविंद्र दारसिंभे
विस्तार अधिकारी पंचायत

पं.स.अंजनगाव सुर्जी जि.अमरावती 

मा.श्री.प्रविण गिर्हे
विस्तार अधिकारी पंचायत

पं.स.अंजनगाव सुर्जी जि.अमरावती 

ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी

१.मा.श्री.अमरभाऊ प्रल्हादराव शिंगणे
सरपंच ग्रामपंचायत चिंचोली शिंगणे
२.मा.श्री.राजेंद्र सुखादेवराव पातुर्डे
उपसरपंच ग्रामपंचायत चिंचोली शिंगणे
श्री.एन.टी.काकड
ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत चिंचोली शिंगणे
३.मा.सौ.सीमाताई राजेश लहाने
सदस्या ग्रामपंचायत चिंचोली शिंगणे
४.मा.सौ.सपना मनोज शिंगणे
सदस्या ग्रामपंचायत चिंचोली शिंगणे
५.मा.श्री.सुधीर हिम्मतराव तायडे
सदस्य ग्रामपंचायत चिंचोली शिंगणे
६.मा.सौ.वैशाली उमेश तायडे
सदस्या ग्रामपंचायत चिंचोली शिंगणे
७.मा.सौ.मीना नितेश तायडे
सदस्या ग्रामपंचायत चिंचोली शिंगणे

महत्वाचे दुवे (Important Links)

प्रमाणपत्रे आणि योजनांसाठी अर्ज करा

आरटीआय दाखल करा आणि फॉर्म डाउनलोड करा

ग्रामपंचायत स्तरावर असणाऱ्या शासकीय योजना

ग्रामपंचायत दहिगांव खुर्द

ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती

LIVE
32°C
अंशतः ढगाळ वातावरण
सोम
☀️
33°
मंगळ
☀️
34°
बुध
31°
गुरु
☁️
30°
शुक्र
🌧
29°
शनी
30°
रवी
☀️
32°
Scroll to Top